राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध | ओळख वैकल्पिक विषयाची | पेपर 1, विभाग 2 | By विठ्ठल सर

VIDARBH IAS ACADEMY -Sagar Sir
11 Sept 202422:26

Summary

TLDRThe script is a comprehensive lecture series on the YouTube channel of Vidyarthi Mitra, Vidharbha Academy, focusing on the UPSC Civil Services Examination. It covers topics like Indian Polity, International Relations, and Comparative Politics. The lecture series includes discussions on the Indian independence movement, key figures like Gandhi and Savarkar, and the evolution of the Indian Constitution. It also touches on social issues, the role of caste and religion in politics, and the impact of coalition governments. The lecture aims to provide clarity on various aspects of the UPSC syllabus, particularly for the General Studies Paper.

Takeaways

  • 📚 The lecture series is designed to provide a comprehensive understanding of Public Administration and International Relations, focusing on the syllabus for the PSIR (Public Administration) course.
  • 🏫 The lectures have covered various topics including the division of subjects into sections A, B, and C, with each section delving into different aspects of governance and international relations.
  • 🔍 The final lecture of the series emphasizes the importance of understanding the overlap between the lecture content and the PSIR syllabus, especially for GS Paper 2 and 3.
  • 🇮🇳 The lecture discusses the Indian independence movement, including the political strategies used during the freedom struggle, with a focus on key figures and events like the 1857 uprising and Gandhi's role.
  • 🏛️ The Indian Constitution and its drafting process are highlighted, with an emphasis on the importance of understanding the constitutional bodies and their functions.
  • 🌐 The lecture touches on federalism and center-state relations, discussing the distribution of powers and the financial disputes between the central and state governments.
  • 🏞️ Grassroot democracy and the impact of the 73rd and 74th Constitutional Amendments on local self-governance are examined, including the successes and challenges faced.
  • 🌱 The 'Green Revolution' and its implications for agricultural development and food security in India are discussed, along with the environmental impact.
  • 🏭 The lecture also covers economic reforms post-1991, including liberalization, privatization, and globalization, and their effects on the Indian economy.
  • 🗳️ The role of caste, religion, and identity in Indian politics is explored, with a focus on how these factors influence political parties and electoral outcomes.

Q & A

  • What is the main focus of the PSY (Public Administration) course discussed in the script?

    -The main focus of the PSY course is to provide an in-depth understanding of statecraft and international relations, with a series of lectures designed to explore various topics in these fields.

  • How many lectures have been covered in the PSY series according to the script?

    -According to the script, three lectures have been covered in the series so far, with each lecture providing an overview of different topics within the subject.

  • What is the significance of the fourth lecture in the PSY series?

    -The fourth lecture is significant as it is the last in the series and focuses on comparative politics, specifically examining Indian governance and politics.

  • What is the importance of understanding the overlap between the PSY course and the GS (General Studies) syllabus for the UPSC (Union Public Service Commission) exam?

    -Understanding the overlap is crucial as it helps candidates to streamline their preparation for the UPSC exam, identifying areas where the PSY course complements the GS syllabus and vice versa.

  • What is the relevance of studying the Indian National Movement within the PSY course?

    -Studying the Indian National Movement is relevant as it provides insights into the political strategies and events that led to India's independence, which is a key aspect of understanding statecraft and international relations.

  • Why is the study of the 1857 Revolt emphasized in the script?

    -The 1857 Revolt is emphasized because it marks a significant event in the Indian freedom struggle, and understanding its causes, key figures, and outcomes is essential for a comprehensive study of Indian history and politics.

  • What is the role of Gandhian philosophy in the context of the Indian independence struggle as discussed in the script?

    -Gandhian philosophy plays a pivotal role as it influenced the non-violent civil disobedience movement, which was a major strategy in the Indian independence struggle, emphasizing the importance of non-violence and civil rights.

  • How does the script suggest approaching the study of the Indian Constitution within the PSY course?

    -The script suggests that the study of the Indian Constitution should involve understanding its drafting process, the social and political perspectives that influenced it, and the rights and duties it enshrines for citizens.

  • What are the key aspects of the Indian political system that the script highlights for study?

    -The script highlights the study of key aspects such as federalism, the role of political parties, the importance of social movements, and the impact of caste and religion in Indian politics.

  • Why is the concept of 'coalition government' mentioned in the script in relation to Indian politics?

    -The concept of 'coalition government' is mentioned to explain the dynamics of power-sharing and governance in situations where no single party wins an outright majority, which is a common occurrence in India's multi-party political system.

Outlines

00:00

📚 Introduction to the PSC Series

The speaker warmly welcomes students to the YouTube channel of Vidyarthi Mitra, Vidharbha Academy, and introduces the series on Public Service Commission (PSC). The series aims to familiarize students with state administration and international relations. It is mentioned that three lectures have been covered so far, each focusing on different topics. The first lecture was on the division of the syllabus, the second on various topics within the syllabus, and the third on comparative politics, including India and the world. The fourth and final lecture in the series is being introduced, which will delve into Indian governance and administration. The lecture will cover topics from the syllabus that overlap with the General Studies (GS) syllabus for the PSC examination, emphasizing the importance of understanding the approach and perspective required for the PSC exam.

05:02

🏛️ Indian Nationalism and the Freedom Struggle

This paragraph delves into the study of Indian nationalism and the political strategies employed during India's freedom struggle. It emphasizes the importance of understanding the 1857 rebellion, including its causes, key figures, and outcomes. The lecture also touches upon the varying perspectives on the freedom struggle, such as Marxist, liberal, and socialist viewpoints. It mentions the need to study the role of different leaders and parties, such as the Indian National Congress and Mahatma Gandhi, from these diverse ideological standpoints. The paragraph concludes with a mention of the study of the Indian Constitution, its drafting process, and the various social and political perspectives that influenced its formation.

10:03

🌿 Environmental Movements and their Impact

The speaker discusses the importance of studying social movements, particularly environmental movements like the Chipko Andolan, and their impact on society. The paragraph highlights the need to understand how these movements raised public awareness and led to collective action for environmental conservation. It also touches upon the study of constitutional bodies, their establishment, functions, and the challenges they face. The lecture aims to provide a comprehensive understanding of the role of social movements and constitutional bodies in shaping governance and policy in India.

15:05

🏦 Economic Reforms and their Socio-Political Implications

This paragraph focuses on economic reforms and their broader socio-political implications in India. It discusses the concept of 'Green Revolution' and its impact on food security and the environment. The lecture also covers the economic liberalization that began in 1991, including the policies of liberalization, privatization, and globalization. The paragraph emphasizes the need to study the effects of these reforms on various sectors, including agriculture, industry, and the overall economy. It also touches upon the role of caste, religion, and ethnicity in politics, and how these factors influence the formation and policies of political parties.

20:05

🌐 Federalism, Regional Disputes, and their Resolution

The final paragraph of the lecture series discusses the concept of federalism in India, the structure of the federal system, and the role of central and state governments. It highlights the importance of understanding the distribution of powers and responsibilities between the central and state governments. The paragraph also covers regional disputes, such as water disputes between states, and the mechanisms for their resolution. The lecture aims to provide a clear understanding of how federalism operates in India, the challenges it faces, and the ways in which disputes are managed within the constitutional framework.

Mindmap

Keywords

💡Indian Nationalism

Indian Nationalism refers to the ideology and movement that supports the independence and self-governance of India. In the context of the video, it is a central theme as the lecture series explores the political strategies and historical events leading up to India's independence. The script mentions the study of the political strategies during the freedom struggle, indicating how Indian Nationalism was a driving force behind various uprisings and movements against British rule.

💡UPSC

The Union Public Service Commission (UPSC) is India's central recruiting agency that conducts the Civil Services Examination for the All India Services and the Group A & B of Central Services. The script refers to the UPSC examination as a key focus area for the lecture series, suggesting that the content is tailored to help candidates prepare for topics that are relevant to the exam, such as Indian politics, governance, and constitutional bodies.

💡Constitutional Bodies

Constitutional Bodies in India are those established under the Constitution of India and are responsible for various governance functions. The video script mentions the study of these bodies, emphasizing their importance in the UPSC syllabus. Examples include the Election Commission of India, which is responsible for administering elections, and the Finance Commission, which determines the distribution of fiscal resources between the central and state governments.

💡Federal Structure

Federal Structure refers to a system of government in which power is divided between a central authority and constituent political units. The script discusses the federal structure of India, highlighting the distribution of powers and responsibilities between the central government and the states. This is crucial for understanding how governance and policy implementation work in a diverse country like India.

💡Caste System

The Caste System in India is a social stratification system that has historically structured society into various levels based on occupation and social status. The script touches upon the role of caste in Indian politics, indicating how it influences electoral dynamics and the representation of different social groups in government. The discussion of the caste system is relevant to understanding social inequalities and their political implications.

💡Democracy

Democracy is a form of government in which power is vested in the people and exercised by them directly or through elected representatives. The video script refers to various aspects of democracy in India, including grassroots democracy and the challenges and successes of implementing democratic principles at the local level. The lecture series aims to provide an in-depth understanding of how democracy operates in the Indian context.

💡Economic Reforms

Economic Reforms in India refer to a series of policy changes and liberalization measures that began in 1991, aimed at deregulating the Indian economy. The script mentions the study of these reforms, which include liberalization, privatization, and globalization. Understanding these reforms is essential for candidates preparing for the UPSC exam, as they have significantly shaped India's economic trajectory.

💡Social Movements

Social Movements are organized efforts by groups of people to bring about social, political, or environmental change. The script refers to various social movements in India, such as the Chipko Movement, which was a forest conservation effort. These movements are significant for understanding the dynamics of civil society and the role of collective action in driving policy changes and awareness.

💡Political Parties

Political Parties are organized groups of people who share similar political views and work to promote their views and achieve political power. The script discusses the role of political parties in India, including national and regional parties, and their influence on governance and policy-making. Understanding the structure and function of political parties is crucial for UPSC aspirants, as it shapes the country's political landscape.

💡Judicial Review

Judicial Review is the power of the judiciary to review and determine the constitutionality of laws and government actions. The script mentions the study of constitutional bodies like the Supreme Court and High Courts, which exercise judicial review to ensure that laws and policies adhere to the Constitution. This concept is important for understanding the checks and balances in India's democratic system.

💡Local Self-Government

Local Self-Government refers to the system of administration at the local level, where local bodies like municipalities and panchayats are responsible for governance. The script discusses the evolution and challenges of local self-government in India, emphasizing its importance in decentralizing power and promoting grassroots democracy. This concept is relevant for understanding how policies are implemented at the local level and how they impact citizens' lives.

Highlights

Welcome to the YouTube channel of Vidharbha Academy, where students are warmly welcomed to the PSC (Public Service Commission) preparation series.

The series aims to provide an in-depth understanding of statecraft and international relations.

The lecture series includes a total of four lectures, each covering different topics in detail.

The first lecture covered the bureaucracy section, discussing the role and functioning of various departments.

The second lecture focused on the topics within the 'Paper Two' section, including comparative politics.

The third lecture explored the 'Paper Two' section, specifically the topics of India and the world.

The fourth and final lecture of the series delves into the Indian governance and politics.

The lecture emphasizes the overlap of 90% of the content with the GS (General Studies) syllabus for the PSC exam.

Students are advised to change their approach and perspective when studying for the Mains exam versus the Prelims.

The lecture discusses the importance of understanding the approach towards problem-oriented and solution-oriented thinking for the Mains exam.

The lecture series will cover the political strategy of India's independence movement, including the 1857 uprising.

Students are guided on how to study the 1857 uprising, focusing on key leaders, regions, and the impact of the British administration.

The lecture touches on the views of Vinayak Damodar Savarkar on the 1857 uprising and its significance.

The contribution of Mahatma Gandhi in the independence movement and the Civil Disobedience Movement of 1942 are highlighted.

The lecture series will also cover the various perspectives on the Indian independence movement, including Marxist, liberal, and social viewpoints.

The lecture discusses the formation of the Indian Constitution, the role of key figures like Nehru, and the influence of various acts like the 1935 Act.

The lecture emphasizes the importance of understanding the basic rights and duties as mentioned in the Indian Constitution.

The lecture series will also cover the functioning of constitutional bodies like the Election Commission and the challenges they face.

The lecture discusses the federal structure of India, the center-state relations, and the financial disputes between them.

The lecture touches on the topic of local self-government and the impact of the 73rd and 74th Constitutional Amendments.

The lecture series concludes with a discussion on social movements, focusing on their role in Indian politics and society.

Transcripts

play00:00

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भ आयएस

play00:02

अकॅडमीच्या youtube चॅनेल वर तुम्हा

play00:04

सर्वांचे परत एकदा मनःपूर्वक स्वागत आपण

play00:07

पीएसआय म्हणजे राज्यशास्त्र आणि

play00:09

आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाची तोंड ओळख

play00:12

करून घेत आहोत ओके सो या ही जी सिरीज आहे

play00:14

या सिरीजचा हा याचा शेवटचा लेक्चर असेल

play00:17

ओके आपण आतापर्यंत तीन लेक्चर बघितले आहेत

play00:20

प्रत्येक लेक्चर मध्ये आपण विषयाची

play00:22

थोडक्यात तोंड ओळख करून घेतली आहे म्हणजे

play00:24

काय आतापर्यंत आपण कोणते कोणते लेक्चर

play00:26

बघितले तर पहिला आहे बघा पेपर वन त्या

play00:29

ठिकाणी सेक्शन ए म्हणजे विभाग अ हे

play00:31

त्याठिकाणी आपण लेक्चर बघितलंय ओके

play00:33

त्यानंतर पेपर टू च विभाग अ हाही टॉपिक

play00:37

आपण थोडक्यात समजून घेतलाय की ह्यामध्ये

play00:39

कोणते कोणते टॉपिक आहेत त्यानंतर पेपर टू

play00:42

चा विभाग ब ओके भारत आणि जग हे आहेत

play00:45

तुलनात्मक राजकारण हे गोष्टी आपण त्या

play00:48

ठिकाणी बघून घेतलेल्या आहेत आता ह्या

play00:51

सिरीज मधलं हे चौथं लेक्चर आहे आणि शेवटचं

play00:53

आहे ओके म्हणजे हे लेक्चर पाहिल्याच्या

play00:56

नंतर आणि तुम्ही जर प्रीवियस लेक्चर

play00:57

बघितले असेल तर ओव्हरऑल तुम्हाला पीएस आहे

play01:00

काय ह्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या

play01:02

गोष्टींचा अभ्यास करायचा आहे ह्या गोष्टी

play01:04

तुम्हाला समजून जातील ओके सो आपण पुढील

play01:06

काही दिवसांमध्ये आपली पीएसआय आर ची बॅच

play01:08

सुरू करत आहोत ओके त्यासंबंधी तुम्हाला

play01:11

काही डाउट्स असतील किंवा काही इन्क्वायरी

play01:12

करायची असेल चौकशी करायची असेल तर तुम्ही

play01:14

आपल्या ऑफिसच्या नंबर वर कॉन्टॅक्ट करू

play01:17

शकता कमेंट बॉक्स मध्ये ऑफिसचा नंबर

play01:19

दिलेला आहे ओके आता हे लेक्चर आपण आज

play01:22

बघणार आहोत विभाग ब ला आपण प्रामुख्याने

play01:24

भारतीय शासन आणि राजकारण म्हणून ओळखतो ओके

play01:27

आता हे जे आपण टॉपिक आज बघतो बघणार आहोत

play01:30

अभ्यासक्रमाचे जे सेक्शन बी चे टॉपिक

play01:32

पाहणार आहोत हे बघत असताना एक गोष्ट

play01:34

आपल्याला लक्षात ठेवायची आहे की हा जो

play01:36

पोर्शन आहे विभाग ब चा हा या पोर्शन

play01:39

मधल्या 90% गोष्टी ह्या तुमच्या जीएस च्या

play01:42

किंवा तुमच्या प्रीच्या अभ्यासक्रमाशी

play01:44

त्या ठिकाणी निगडित आहेत किंवा ओव्हरलॅप

play01:45

होत आहेत ओके सो पीएसआय चा हा त्या ठिकाणी

play01:48

आपल्याला फायदा होतोय आपण वेळोवेळी बघणार

play01:50

आहोत की कोणता चाप्टर त्याठिकाणी ओव्हरलॅप

play01:52

होतोय मी तर असं म्हणेल 95% तुमच्या

play01:55

गोष्टी या ठिकाणी ओव्हरलॅप होत आहेत होत

play01:57

आहेत फक्त तुम्हाला अप्रोच बदलायचा

play01:59

अभ्यासाचा दृष्टिकोन बदलायचा आहे ओके त्या

play02:01

ठिकाणी तुम्हाला प्रीसाठी फॅक्ट बेसिस वर

play02:03

त्याठिकाणी गोष्टी विचारलेल्या असतील ह्या

play02:05

ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम ओरिएंटेड सॉरी

play02:07

सोल्युशन ओरिएंटेड तुम्हाला गोष्टी

play02:09

विचारल्या असतील की निवडणूक आयोगामध्ये

play02:11

आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे

play02:12

निवडणूक आयोगामध्ये त्या ठिकाणी

play02:13

कोणकोणत्या समस्या आहेत व त्यावर उपाय

play02:15

सांगा त्या ठिकाणी प्री मध्ये आपल्याला

play02:17

काय विचारतील तर निवडणूक आयोगाच्या त्या

play02:19

ठिकाणी निवडणूक आयोगाच्या सदस्यांची

play02:21

नेमणूक कशी होते किंवा त्यांना पदावरून

play02:23

कशा पद्धतीने काढलं जातं हा फरक आहे फक्त

play02:26

ओके सो अभ्यास करत असताना त्या ठिकाणी

play02:27

प्रीचा अभ्यास करताना अप्रोच वेगळा असला

play02:29

पाहिजे आणि मुख्य परीक्षेचा किंवा

play02:31

ऑप्शनलचा अभ्यास करत असताना तुमचा अप्रोच

play02:33

वेगळा असला पाहिजे ओके सो आता आपण सुरुवात

play02:37

करू तुम्हाला ह्या बॅच संबंधी काही डाउट्स

play02:38

असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट्स

play02:40

मध्ये विचारा किंवा आमच्या ऑफिस मधील त्या

play02:42

ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर वर तुम्ही कॉल करू

play02:44

शकता ओके चला सुरु करू आता बघा हे

play02:48

ज्यावेळेस तुम्ही बघाल तुम्हाला समजेल

play02:49

म्हणजे प्रत्येक टॉपिक ज्यावेळेस मी पुढे

play02:51

सरकवत जाईल किंवा एक्सप्लेन करत जाईल

play02:53

त्यावेळेस तुम्हाला समजेल की अरे ह्या

play02:54

गोष्टी तर आपण अभ्यासलेल्या आहेत किंवा

play02:56

ह्या गोष्टी कुठेतरी त्या ठिकाणी

play02:58

वाचलेल्या आहेत आपल्या सिलॅबस मध्ये आता

play03:00

भारतीय राष्ट्रवाद इंडियन नॅशनलिझम ओके

play03:03

ह्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने या

play03:04

गोष्टींचा अभ्यास करायचा आहे की भारतीय

play03:06

स्वातंत्र्य लढ्याची राजकीय रणनीती कशा

play03:10

पद्धतीने भारताचा स्वातंत्र्य लढा लढला

play03:12

गेला ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे

play03:14

हे तुम्ही इतिहासामध्ये तुमच्या अभ्यासणार

play03:16

आहात ह्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा

play03:17

अभ्यास करायचा आहे तर 1857 चा उठावा ओके

play03:21

1857 चा उठाव त्याठिकाणी तुम्हाला

play03:23

अभ्यासायचा आहे आता प्री साठी तुम्ही कसं

play03:25

वाचाल की 1857 च्या उठावामध्ये त्याठिकाणी

play03:27

कोणकोणत्या प्रदेशामध्ये कोणते कोणते नेते

play03:29

महत्त्वाचे होते त्या ठिकाणी त्या

play03:32

नेत्यांच त्याचबरोबर जे इंग्लिश ब्रिटिश

play03:34

त्या ठिकाणी अ होते अधिकारी होते ते

play03:37

अधिकारी कोणते कोणते होते ह्या फॅक्ट्स

play03:39

तुम्ही अभ्यास कराल किंवा कधी ते युद्ध

play03:41

संपलं सुरुवात कुठून झाली वगैरे वगैरे

play03:43

ह्या ठिकाणी तुम्हाला 1857 च्या उठावाची

play03:46

प्रमुख कारणे काय आहेत उठाव अयशस्वी

play03:49

होण्यामागची प्रमुख कारणे काय आहेत किंवा

play03:51

उठावाचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये

play03:53

त्याठिकाणी कसा नंतरच्या काळात फायदा झाला

play03:55

ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी विचारल्या

play03:57

जातील 1857 चा उठाव अभ्यासाचा आहे

play04:00

त्याचबरोबर विनायक दामोदर सावरकर

play04:03

सावरकरांचं ह्या उठावावर काय मत आहे

play04:05

प्रामुख्याने आपल्या सिलॅबस मध्ये मेंशन

play04:07

आहे तसे खूप साऱ्या विचारवंतांनी मत

play04:09

मांडलेलं आहे प्रामुख्याने आपल्याला

play04:10

सावरकरांचं मत मत बघायचं आहे सावरकरांनी

play04:13

या उठावाला त्या ठिकाणी एका लाईनमध्ये

play04:16

डिकोड केलं होतं त्यांचं असं म्हणणं होतं

play04:18

की दिस वॉज द फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स

play04:21

स्वातंत्र्य लढ्याचा पहिला लढा ओके सो

play04:24

त्या ठिकाणी आपल्याला सावरकरांचे मत

play04:27

बघायचंय त्याचबरोबर गांधींचा उदय होतो ओके

play04:30

स्वातंत्र्य लढाईमध्ये गांधींचे योगदान

play04:32

खूप मोठं आहे गांधीजींची जी असहकार चळवळ

play04:35

आहे ती चळवळ आपल्याला या ठिकाणी

play04:36

अभ्यासायची आहे त्याचबरोबर सिव्हिल

play04:39

डिसओबिडियन्स मोमेंट ओके ती अभ्यासायची

play04:41

आहे 1942 ची स्थली मुव्हमेंट ही बघायची

play04:44

आहे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या

play04:45

स्वातंत्र्य भारतीय स्वातंत्र्य लढ्याची

play04:48

राजकीय रणनीती कसा त्या स्वातंत्र्य लढा

play04:50

इव्हॉल्व्ह होत गेला ह्या गोष्टी आपल्याला

play04:51

या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत जे की आपल्या

play04:53

जीएस मध्ये आपल्याला आपण ऑलरेडी अभ्यासतो

play04:55

प्रीसाठी आता

play04:57

भारतीय भारतीय राष्ट्रीय चळवळीतील विविध

play05:01

दृष्टिकोन ही जी चळवळ त्याठिकाणी आपण

play05:04

अभ्यासणार आहोत किंवा आपण त्याठिकाणी

play05:06

गोष्टी पाहतो त्यावेळी वेगवेगळ्या

play05:08

विचारधारा त्या चळवळीकडे कोणत्या

play05:10

दृष्टिकोनातून बघतात उदाहरण जर तुम्हाला

play05:12

सांगायचं झालं मार्क्सवादी बघा आता

play05:14

वेगवेगळ्या विचारधारा म्हणजे कोणत्या

play05:16

उदारमतवादी आहेत समाजवादी आहेत

play05:17

मार्क्सवादी आहेत ओके हे सगळे ह्याकडे कशा

play05:20

दृष्टिकोनातून बघतात आता उदारमतवादी बघा

play05:23

सॉरी मार्क्सवादी

play05:27

बघा मार्क्सवादी काय सांगतात बघा की हा जो

play05:32

स्वातंत्र्य लढा आहे हा प्रामुख्याने

play05:34

भांडवलदारांचा लढा आहे ओके ह्यामध्ये

play05:36

मार्क्सवादी विचारवंत आहेत एम एन

play05:40

रॉय एम एन रॉय काय सांगतात की काँग्रेस हा

play05:43

जो पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा

play05:45

भांडवलदारांचा पक्ष आहे आणि महात्मा

play05:47

गांधीजी हे त्या भांडवलदारांचे नेते आहेत

play05:51

म्हणजे मार्क्सवादी हे भारतीय स्वातंत्र्य

play05:53

लढ्याला भांडवलदाराचा लढा म्हणून बघतात

play05:56

ह्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा

play05:57

आहे मार्क्सवादी झालं उदारमतवादी झालं

play05:59

समाज झालं हे सगळे भारतीय स्वातंत्र्य

play06:02

लढ्याला कोणत्या दृष्टिकोनातून बघतात त्या

play06:04

गोष्टींचा अभ्यास आपल्याला ह्या टॉपिक

play06:06

मध्ये करायचा आहे पहिल्यांदा काय बघितलं

play06:08

1857 चा लढा असेल किंवा गांधीजींची असहकार

play06:10

चळवळ असेल सिव्हिल डिसॉवेनेस मोमेंट असेल

play06:13

किंवा क्वाइट इंडिया मोमेंट असेल या

play06:15

सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला भारतीय

play06:17

स्वातंत्र्य लढ्याची रणनीती किंवा राजकीय

play06:19

रणनीती ह्यामध्ये अभ्यासायचा आहे सो दिस

play06:21

वॉज आवर फर्स्ट चॅप्टर ओके आता इथून पुढे

play06:24

प्रत्येक चॅप्टर तुम्हाला जीएस टू मध्ये

play06:26

पाहायला मिळेल त्यामुळे मी ते परत परत

play06:27

रिपीट नाही करणार की हा चॅप्टर पण

play06:29

तुम्हाला तिकडे पाहायला मिळतो जीएस टू

play06:30

मध्ये असं म्हणणार नाही ओके सो तुम्ही

play06:32

त्या गोष्टी समजून घ्या पुढे आहे

play06:35

संविधानाची वाटचाल आता तुम्हाला ज्यावेळेस

play06:37

तुम्ही एमपीएससी यूपीएससी क्षेत्रामध्ये

play06:38

उतरता की सगळ्यात पहिलं मुलांचं आवडतं

play06:41

पुस्तक असतं की आपल्याला भारतीय संविधान

play06:43

वाचायचंय ओके वेगवेगळे पुस्तक घेऊन तुम्ही

play06:45

वाचता पण हा टॉपिक हा विषय सगळ्यांचा

play06:46

जिव्हाळ्याचा विषय आहे ओके आणि तो विषय

play06:48

अभ्यासल्यानंतर आपण तो प्रत्यक्षामध्ये

play06:50

उतरण्याचं काम करतो की अरे माझा हा मूलभूत

play06:52

हक्क आहे मला त्याठिकाणी हे भेटलंच पाहिजे

play06:54

वगैरे वगैरे ओके सो संविधानाची वाटचाल

play06:57

संविधानाची वाटचाल कशी झाली सुरुवात

play06:59

सगळ्या सगळ्यात प्रथम त्या ठिकाणी आम्हाला

play07:01

भारताचं स्वतंत्र संविधान पाहिजे हे कोण

play07:04

म्हटलं तर आपल्याला त्याठिकाणी नेहरूचा

play07:06

रिपोर्ट अभ्यासायचा आहे ओके नेहरूंचा

play07:08

रिपोर्ट असेल किंवा हे यामध्ये वेगवेगळे

play07:10

कायदे आहेत 1935 1919 चा कायदा असेल 1935

play07:13

चा असेल किंवा 1947 चा असेल या प्रत्येक

play07:15

कायद्यामधील काही ना काही गोष्टी आपल्या

play07:17

संविधानामध्ये संविधानामध्ये आपल्याला

play07:19

पाहायला मिळतात त्याही गोष्टींचा आपल्याला

play07:21

या ठिकाणी अभ्यास करायचा आहे त्याचबरोबर

play07:23

भारतीय संविधानावर विविध सामाजिक व राजकीय

play07:26

दृष्टिकोन आपल्याला पाहायचे आहेत परत एकदा

play07:27

मार्क्सवादी बघा काय म्हणतात भारतीय

play07:30

संविधानाबद्दल किंवा भारताला जो भारताला

play07:32

जे स्वातंत्र्य मिळालं त्या

play07:34

स्वातंत्र्याकडे मार्क्सवादी कोणत्या

play07:36

दृष्टिकोनातून बघतात आणि खूप गंभीर रित्या

play07:38

त्याठिकाणी ते क्रिटिकल एक्झामिन करतात

play07:40

आता मार्क्सवादी काय म्हणतात बघा की

play07:42

भारताला जे ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य

play07:44

मिळालं भारताला जे ब्रिटिशांकडून

play07:46

स्वातंत्र्य मिळालं ह्यामध्ये फक्त एकच

play07:48

गोष्ट झालेली आहे म्हणजे ब्रिटिश निघून

play07:50

गेले परंतु जे सर्वसामान्य कामगार वर्ग

play07:52

होता जो जे त्या ठिकाणी काय म्हणतो आपण

play07:55

सर्वहारा वर्ग होता जो दबलेला वर्ग होता

play07:58

ह्यांच्यावर या ठिकाणी ह्यांना खरंच

play07:59

स्वातंत्र्य मिळालेलं नाही ह्यांच्यावर जे

play08:01

आर्थिक ह्यांच्याकडे ह्यांच्याकडे जी

play08:03

दारिद्र्य होती ह्यांच्यावर त्याठिकाणी

play08:05

वर्षानुवर्ष ह्यांची पिळवणूक केली जात

play08:06

होती ती अशीच पिळवणूक केली जाते फक्त काय

play08:09

झाले या ठिकाणी माणसं बदललेत ब्रिटिश

play08:12

निघून गेले आणि या ठिकाणी जमीनदार वर्ग

play08:14

आलेला आहे आणि जमीनदार वर्ग काय करतोय की

play08:16

सर्वसामान्य वर्गाची सर्व हारा वर्ग

play08:18

म्हणून एक टर्म आहे ओके सर्व हारा वर्ग या

play08:21

सर्व हारा वर्गाची त्या ठिकाणी हा जमीनदार

play08:23

वर्ग पिळवणूक करतोय म्हणजे स्वातंत्र्य

play08:25

खरं मिळालेलंच नाहीये असं कोण म्हणतात तर

play08:27

असं मार्क्सवादी म्हणतात की ब्रिटिश गेले

play08:29

आणि ब्रिटिशांची जागा लगेच जमीनदार

play08:31

वर्गानं घेतली म्हणजे बघतो ना आपण ग्रामीण

play08:33

भागामध्ये काही काही अ लोकांना त्याठिकाणी

play08:36

500 500 हजार हजार एकर जमीन असते शेकडो

play08:38

एकर जमीन असते ओके सो ही जागा म्हणजे काय

play08:41

झालं या शेकडो एकर मध्ये कोण करणार तर

play08:43

त्याठिकाणी गावातले कामगार काम करणार ओके

play08:45

सो त्यांना कुठं त्याठिकाणी खरं आर्थिक

play08:47

स्वातंत्र्य कुठं मिळालं त्यांना राजकीय

play08:49

स्वातंत्र्यही त्यांना मिळालं नाही

play08:50

गावातला सरपंच वर्षानुवर्ष एकच असतो ओके

play08:53

सो मार्क्सवादी म्हणतात की फक्त

play08:55

स्वातंत्र्य मिळालं तर कोणाला मिळालं तर

play08:57

वरच्या लोकांना मिळालं ह्यांच्याकडे

play08:58

त्याठिकाणी सत्तेच्या चाव्या आल्या

play09:00

ब्रिटिश निघून गेले आणि ब्रिटिशांची जागा

play09:02

त्या ठिकाणी ह्या मार्क्सवादी सॉरी

play09:04

ब्रिटिशांची जागा ही अ जमीनदार वर्गाने

play09:07

घेतलेली आपल्याला पाहायला मिळते सो अशा

play09:09

पद्धतीने मार्क्सवादी त्यांचा त्याठिकाणी

play09:11

परस्पेक्टिव्ह मानतात भारतीय

play09:12

स्वातंत्र्याकडे किंवा भारतीय जे काय

play09:14

भारताला जे काही स्वातंत्र्य मिळालं

play09:16

त्याकडे ते ह्या दृष्टिकोनातून बघतात हा

play09:18

होता दुसरा चॅप्टर ह्यामध्ये आपल्या

play09:20

सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे ओके

play09:22

म्हणजे संविधान कसं बनलं कशा गोष्टीत

play09:25

गेल्या कोणत्या कोणती लढा झाली कशा

play09:26

पद्धतीने संविधानाची मागणी केली गेली पुढे

play09:29

बघा

play09:30

भारतीय राज्यघटनेचे

play09:34

वैशिष्ट्ये भारतीय आता या सगळ्या गोष्टी

play09:36

तुम्ही बघितलेल्या आहेत की प्रस्तावना

play09:38

आपल्याला माहिती आहे मूलभूत हक्क आहेत

play09:40

मूलभूत कर्तव्य आहेत डीपीएसपी डीपीएसपी

play09:43

आहे म्हणजे काय राज्य धोरणाची मार्गदर्शन

play09:45

तत्वे ओके त्याचबरोबर आपल्याला हे बघायचं

play09:47

घटनादुरुस्ती कशा पद्धतीने होते समान

play09:49

नागरी कायदा काय म्हणतोय ओके संसदीय

play09:51

व्यवस्था काय आणि अजून काही गोष्टी आहेत

play09:53

ज्या की तुम्हाला सगळ्या तुम्ही पॉलिटी

play09:56

मध्ये पाहिलेल्या आहेत ओके सो ह्याही

play09:57

गोष्टी त्याठिकाणी आपल्याला परत या ठिकाणी

play09:59

पाहायच्या आहेत ओके पुढे चला हे मी

play10:02

एक्सप्लेन करणार नाही की मूलभूत

play10:03

हक्कामध्ये काय आहे तुम्हा सगळ्यांना

play10:05

माहिती आहे ओके मूलभूत हक्क म्हणजे काय 12

play10:07

ते 35 सगळ्यांना माहिती आहे तोंडपाठ

play10:09

झालेलं आहे झोपेतून जरी उठवलं की मूलभूत

play10:11

हक्क म्हणजे काय सांगाल तुम्ही डोळे झाकून

play10:13

सांगाल किंवा कलम किती सांगा आता पुढे बघा

play10:16

केंद्र व राज्य शासनाचे प्रमुख अंगी ह्या

play10:19

गोष्टी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी परत

play10:21

अभ्यासायच्या आहेत कार्यकारी मंडळ म्हणजे

play10:24

काय कार्यकारी मंडळ कसं काम करतं

play10:26

कार्यकारी मंडळामध्ये म्हणजे या ठिकाणी

play10:28

केंद्र आणि राज्य दोघांच्या याठिकाणी

play10:30

तुलनात्मक अभ्यास करायचा आहे भारताच्या

play10:32

दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे ओके या

play10:34

ठिकाणी आपल्याला दुसऱ्या कोणत्या देशाला

play10:35

आणायचं नाही की अमेरिकेमध्ये कसं चालू

play10:37

असतं वगैरे वगैरे कायदे मंडळ कसं काम करतं

play10:40

केंद्रामध्ये केंद्रामध्ये जे विषय वाटून

play10:42

दिलेले आहेत त्या विषयावर फक्त केंद्र

play10:43

शासनाला त्या

play10:45

ठिकाणी कायदा करण्याचा अधिकार आहे

play10:47

राज्यसूची मधील विषयावर त्याठिकाणी फक्त

play10:49

राज्याला विषय राज्याला कायदा करण्याचा

play10:51

अधिकार आहे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला

play10:53

अभ्यास करायचा आणि न्यायमंडळ कसं या कायदे

play10:56

मंडळ व कार्यकारी मंडळ कसं लक्ष ठेवतं

play10:58

याही गोष्टींचा यामध्ये आपल्याला अभ्यास

play11:00

करायचा आहे सो ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही

play11:02

पाहिलेल्या आहेत पुढे आहे तळागाळातील

play11:05

लोकशाही ग्रास रूट डेमोक्रेसी ओके

play11:08

तळागाळातील लोकशाही म्हणजे यामध्ये

play11:10

प्रामुख्याने आपण तळागाळातील लोकशाही

play11:12

म्हणजे काय लोकांपर्यंत लोकशाही कधी

play11:14

पोहोचली तर आपण प्रामुख्याने म्हणतो 1992

play11:16

93 ला ज्यावेळेस 73 वी 73 वी व 74 वी

play11:22

घटनादुरुस्ती झाली ज्या घटनादुरुस्तीने

play11:24

त्याठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थाची

play11:26

त्याठिकाणी निर्मिती झाली त्यावेळेस खरी

play11:28

लोकशाही त्याठिकाणी आपल्या देशामध्ये

play11:29

मध्ये पसरले आपण असं म्हणू शकतो मग

play11:32

त्यामध्ये काय त्रुटी त्यामध्ये समस्या

play11:34

काय

play11:35

आहेत उपाय काय आहेत ओके किंवा असं दुसरा

play11:39

अँगल असा पण आहे की ह्या पंचायत राज

play11:41

व्यवस्थेमुळे त्या ठिकाणी लोकशाही

play11:43

लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये कशा पद्धतीने

play11:45

मदत झाली याही गोष्टींचा आपल्याला अभ्यास

play11:47

करायचा आहे ओके

play11:49

सो किंवा तळागाळातील वेगवेगळ्या चळवळी

play11:52

असतील विद्यार्थ्यांच्या असतील महिलांच्या

play11:54

असतील आदिवासी लोकांच्या असतील या सगळ्या

play11:55

गोष्टींचा मध्ये आपल्याला अभ्यास करायचा

play11:57

आहे ओके पुढे आहे संस्था किंवा वेगवेगळ्या

play12:01

आपल्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज ओके या

play12:03

सगळ्या तुम्हाला गोष्टी तुम्ही

play12:05

अभ्यासलेल्या आहेत निवडणूक आयोग म्हणजे

play12:06

काय आता ह्यामध्ये बघा प्री मध्ये अभ्यास

play12:08

करत असताना आपण कसा अभ्यास करतो की

play12:10

निवडणूक आयोगाची त्या ठिकाणी मी जस्ट

play12:12

तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सदस्याची

play12:14

किंवा अध्यक्षाची निवड कशी होते किती

play12:15

कालावधी असतो हे प्रश्न आपल्याला पूर्व

play12:18

परीक्षेमध्ये विचारले जातात परंतु या

play12:20

ठिकाणी आपल्याला अभ्यास करत असताना

play12:21

निवडणूक आयोगामधील समस्या काय आहेत त्या

play12:24

गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे

play12:25

निवडणूक आयोगामध्ये त्या समस्यावर उपाय

play12:27

कशा पद्धतीने करता येतील निवडणूक आयोग

play12:30

सगळ्यात मोठी समस्या काय तर निवडणूक

play12:32

आयोगाकडे स्वतःच मनुष्यबळ नाहीये निवडणूक

play12:34

आयोग काय करतं निवडणुकीच्या वेळी काय करतं

play12:37

जे आपल्या राज्य शासन राज्य शासन असेल

play12:39

किंवा केंद्र शासन असेल ह्यांच्या अंतर्गत

play12:41

असलेले जे काही कर्मचारी वर्ग आहे त्या

play12:43

कर्मचारी वर्गाला त्याठिकाणी कामाला लावत

play12:45

ओके सो ही सगळ्यात मोठी निवडणूक आयोगाची

play12:47

आपल्याला समस्या पाहायला मिळतील ईव्हीएम

play12:49

कधी त्या ठिकाणी आलं ईव्हीएम च्या समस्या

play12:51

काय आहेत विरोधी पक्षनेते काय म्हणतात

play12:52

किंवा सत्ताधारी काय म्हणतात ईव्हीएम चे

play12:55

फायदे काय आहेत अशा पद्धतीने ह्या अँगलने

play12:57

आपल्याला निवडणूक आयोगाचा अभ्यास करायचा

play12:59

आहे पण बेसिक बेसिकली तुम्हाला निवडणूक

play13:00

आयोग म्हणजे काय कशा पद्धतीने निवडणूक

play13:02

आयोगाची स्थापना झाली कशा पद्धतीने

play13:04

त्याठिकाणी अध्यक्ष असतात सदस्य असतात या

play13:06

सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिकली माहीत

play13:07

असतात ओके त्यानंतर वित्त आयोग असेल संघ

play13:10

लोकसेवा आयोग असेल राष्ट्रीय मागासवर्ग

play13:12

आयोग राष्ट्रीय मानवाधिकार आयोग राष्ट्रीय

play13:15

महिला आयोग या सगळ्यांचा आपल्याला त्याच

play13:17

अँगलन अभ्यास करायचा आहे पुढे आहे सात

play13:20

नंबरचा टॉपिक संघराज्य पद्धत

play13:22

ओके फेडरल त्या ठिकाणी आपलं स्ट्रक्चर कसं

play13:26

आहे फेडरल स्ट्रक्चर आहे ह्यामध्ये केंद्र

play13:28

राज्य विवाद आपला अभ्यास ह्यामध्ये कोणते

play13:30

कोणते विवाद आहेत रे तर कायदेशीर

play13:33

विवाद केंद्र आणि राज्यामध्ये कायदेशीर

play13:36

विवाद ओके त्यानंतर आपण म्हणतो

play13:39

प्रामुख्याने केंद्र राज्य वित्त

play13:41

विवादामध्ये जीएसटी चा विषय असेल

play13:44

त्याचबरोबर जे

play13:46

केंद्राचं वर्चस्ववादी धोरण आपल्याला

play13:49

पाहायला मिळतं कशासंबंधी वित्त संबंधी

play13:52

त्याचबरोबर आपला राज्य राज्य विवादामध्ये

play13:54

हे बघायचं की पाणी प्रश्न असेल किंवा पाणी

play13:56

विवाद असेल ओके ज्या दोन नद्या आहेत त्या

play13:59

दोन नद्या म्हणून एक एक नदी जर समजा त्या

play14:01

ठिकाणी महाराष्ट्रामधून कर्नाटकमध्ये जाते

play14:03

तर ह्या दोन राज्यांमध्ये त्याठिकाणी

play14:04

आपल्याला पाण्याचा विवाद पाहायला मिळतो

play14:06

ह्याही प्रश्नांचा आपल्याला या ठिकाणी

play14:07

अभ्यास करायचा आहे त्यानंतर प्रादेशिकता

play14:10

आता संघराज्य ज्यावेळेस पद्धत आपल्याकडे

play14:12

आहे संघराज्य पद्धत मध्ये काय असतं तर ते

play14:14

प्रामुख्याने जर आयडियल पद्धत काय असते की

play14:16

ज्या ठिकाणी दोन्ही केंद्राला केंद्राला

play14:18

आणि राज्याला समान पावर दिलेली आहे ओके ही

play14:20

आयडियल पद्धत आहे परंतु आपल्याकडे काय आहे

play14:22

आपली संघराज्य व्यवस्था ही त्याठिकाणी

play14:24

सेंट्रल कडे थोडीशी झुकलेली आहे त्यामुळे

play14:27

काय होतं जे प्रादेशिक लोक प्रादेशिक

play14:29

त्याठिकाणी प्रादेशिकते त्याठिकाणी

play14:31

तोंडवरी काढते प्रादेशिकता ते म्हणजे काय

play14:33

त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी काय त्या

play14:35

गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे

play14:36

किंवा भारतीय संघराज्य असेल या सगळ्या

play14:38

गोष्टी आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत

play14:41

पुढे पुढे आहे नियोजन आणि आर्थिक विकास

play14:45

ओके नियोजन आणि आर्थिक विकास त्यामध्ये

play14:47

नेहरूवादी आणि गांधीवाद दृष्टिकोन काय

play14:49

होता हरितक्रांती काय म्हणते की उदारीकरण

play14:51

आणि आर्थिक सुधारणा आणि जमीन सुधारणा आणि

play14:54

कृषी कायदा ह्या गोष्टींचा अभ्यास

play14:55

आपल्याला करायचा आहे गांधीवाद दृष्टिकोन

play14:57

काय होता आर्थिक विकासात विकासा संबंधी

play15:00

गांधीवादी दृष्टिकोन काय होता तर गांधीजी

play15:02

म्हणतात की त्या ठिकाणी आर्थिक वाढ झाली

play15:04

पाहिजे परंतु आर्थिक वाढ किंवा आर्थिक

play15:06

वृद्धी करत असताना तुम्ही त्या ठिकाणी

play15:08

पर्यावरणाला धोका पोहोचला नाही पाहिजे ओके

play15:11

किंवा आर्थिक वृद्धी करत असताना त्या

play15:13

ठिकाणी एका ठिकाणी कॉन्संट्रेट त्याठिकाणी

play15:15

तुम्ही विकास करू नका एका ठिकाणी

play15:17

कॉन्संट्रेट विकास म्हणजे काय की पूर्णपणे

play15:19

त्या ठिकाणी म्हणजे काय की विकास झालेला

play15:22

आहे विकास आहे पण विकास कुठे आहे फक्त

play15:25

शहरी भागात आहे ओके विकास फक्त शहरी भागात

play15:28

आहे तर तो विकास विकास त्या ठिकाणी

play15:30

चाहूबाजीने पसरलेला पाहिजे म्हणजे काय की

play15:33

राज्यातील प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी

play15:35

त्या विकासाच्या व्याख्येमध्ये बसला

play15:36

पाहिजे हा विकास तुम्ही विकास करत असताना

play15:39

प्रत्येक नागरिकाला तुम्ही स्वावलंब

play15:41

स्वावलंबी बनवा ओके सो गांधीवादी

play15:43

कॉन्सेप्ट कशी थोडीशी आयडियल आहे या

play15:45

सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा

play15:47

आहे हरित क्रांती आपल्या सगळ्यांना माहिती

play15:49

आहे हरितक्रांती प्रामुख्याने 1960 च्या

play15:51

दशकामध्ये आपल्याला हरितक्रांती संकल्पना

play15:53

पाहायला मिळते हरितक्रांतीमुळे काय झालं

play15:55

तर देश आपला अन्नधान्याच्या बाबतीत या

play15:57

ठिकाणी पूर्णपणे स्वावलंबी झाला हरित

play15:59

क्रांती फायदे काय आहेत हरितक्रांतीचे

play16:01

तोटे काय आहेत पर्यावरणाला त्या ठिकाणी

play16:03

कशा पद्धतीने नुकसान झालं हरितक्रांतीमुळे

play16:05

या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास

play16:07

करायचा आहे उदारीकरण म्हणजे काय तर त्या

play16:09

ठिकाणी आपण 1991 त्याठिकाणी प्रामुख्याने

play16:11

एलपीजी धोरण बघतो ओके लिबरलायझेशन

play16:15

प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन ओके या

play16:18

उदारीकरण उदारीकरण आणि त्याच नंतर काय

play16:20

झालं एलपीजी नंतर आपण काय आर्थिक सुधारणा

play16:22

केल्या त्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास

play16:24

करायचा आहे ओके हे तुम्हाला तुमच्या

play16:25

इकॉनॉमिक्स मध्ये पाहायला मिळेल आणि

play16:27

त्याचबरोबर जमीन सुधारणा आणि त्या जमीन

play16:30

सुधारणाचा त्याठिकाणी कृषीशी काही संबंध

play16:32

आहे का ह्या गोष्टी आपल्याला पाहायच्या

play16:34

आहेत पुढे आहे भारतीय राजकारणातील जात

play16:37

धर्म आणि वांशिकतेची भूमिका खूप हॉट टॉपिक

play16:40

आहे आणि सगळ्यांना इंटरेस्ट असलेला

play16:42

राजकारण हा टॉपिक आहे ओके आपल्या

play16:44

सगळ्यांना माहिती आहे भारतीय राजकारणात

play16:47

जातीची किती महत्त्वाची भूमिका आहे भारतीय

play16:52

राजकारणात जातीची किती महत्त्वाची भूमिका

play16:55

आहे म्हणजे इव्हन आपल्या सगळ्यांना बारीक

play16:57

गोष्टी माहित आहेत ती एखादा कॅन्डिडेट

play16:59

कॅन्डिडेटला त्याठिकाणी नॉमिनेट करत

play17:01

असताना किंवा त्याला एखादी एखाद्या

play17:03

पक्षाचं तिकीट देत असताना तो राजकीय पक्ष

play17:06

अगोदर हा बघतो की तो कोणत्या जातीचा आहे

play17:08

आणि त्या मतदारसंघांमध्ये विशिष्ट

play17:10

मतदारसंघांमध्ये किती जातीची त्या ठिकाणी

play17:13

लोकसंख्या आहे सो जात जात हा फॅक्टर त्या

play17:16

ठिकाणी प्रामुख्याने आपल्या राजकारणामध्ये

play17:18

आपल्याला प्रबळ पाहायला मिळतो 1970-80

play17:20

दशकांमध्ये त्या ठिकाणी ओबीसी घटक हा

play17:23

राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रबळ

play17:25

होताना आपल्याला पाहायला मिळतो ओके सो या

play17:28

सगळ्या ठिकाणी आपल्याला एक विचारवंत आहे

play17:31

रजनी कोठारी

play17:33

रजनी कोठारी यांनी त्या ठिकाणी खूप

play17:35

चांगल्या पद्धतीने हा टॉपिक मध्ये आपल्या

play17:37

वेळोवेळी त्यांना रेफर करायचं आहे

play17:38

चांगल्या पद्धतीने भारतीय राजकारणामध्ये

play17:40

जात कशा पद्धतीने प्रमुख भूमिका बजावते

play17:43

त्याचबरोबर धर्माची भूमिका कशी आहे हे

play17:45

आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे खूप

play17:47

इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि ह्या टॉपिकला

play17:49

आपण त्या ठिकाणी फक्त हा टॉपिक कसा आहे

play17:50

डिरेक्टली तुमच्या इंडियन पॉलिटी मध्ये

play17:53

आहे ओके पण आपल्याला याच्यामधले प्रश्न

play17:55

खूप कमी पाहायला मिळतात प्री मध्ये प्री

play17:57

मध्ये कमी प्रश्न असल्यामुळे आपण डिरेक्ट

play17:58

जास्त अभ्यास ह्या टॉपिक कडे आपण जास्त

play18:00

फोकस करत नाही परंतु मेन्स साठी आपल्याला

play18:02

हा महत्त्वाचा आहे पुढे बघा पक्षीय

play18:06

व्यवस्था तो टॉपिक झाल्यानंतर हा टॉपिक

play18:08

त्याच्यानंतरच त्याचा रिलेव्हन्स आहे नऊ

play18:10

आणि 10 भारतीय राजकारणात राजकारणामध्ये

play18:12

पक्ष खूप महत्त्वाचे आहेत ओके सो पक्षीय

play18:14

व्यवस्था त्यामध्ये राष्ट्रीय पक्ष

play18:16

राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय त्याची

play18:18

राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी क्रायटेरिया

play18:19

कोणते कोणते आहेत कोण राष्ट्रीय राष्ट्रीय

play18:21

पक्ष एखादं विशिष्ट पक्ष राष्ट्रीय पक्ष

play18:23

आहे की नाही हे कोण ठरवतं या सगळ्या

play18:25

गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे

play18:27

त्यानंतर प्रादेशिक पक्ष म्हणजे काय

play18:28

त्यानंतर पक्षाचे वैचारिक आणि सामाजिक

play18:31

आधार एखादा पक्ष ज्यावेळेस स्थापन होतो

play18:33

स्थापन होत असताना त्या पक्षाचा आधार काय

play18:36

वेगवेगळे आधार असू शकतात पहिला काय तर

play18:38

धार्मिक आधार धर्माच्या आधारे कोणताही

play18:40

पक्ष स्थापन होऊ शकतो त्यानंतर जातीय आधार

play18:42

जातीय आधारे त्याठिकाणी कोणताही पक्ष

play18:44

स्थापन होऊ शकतो त्याचबरोबर आपण बघतो की

play18:46

विचारधारेच्या आधारे एखादा पक्ष स्थापन

play18:48

होऊ शकतो शेतकरी विचारधारा असेल किंवा

play18:50

त्याठिकाणी महिलांच्या हक्काची विचारधारा

play18:52

असेल ह्या आधारे त्याठिकाणी पक्ष स्थापन

play18:54

होऊ शकतो किंवा भाषीय आधारावर पक्ष स्थापन

play18:58

होऊ शकतो आपण बघू शकतो की

play18:59

महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण

play19:01

सेना हा जो पक्ष आहे हा भाषेच्या आधारे

play19:02

त्याठिकाणी स्थापन झालेला पाहायला मिळतो

play19:04

किंवा प्रादेशिक आधारावर पक्ष स्थापन

play19:06

झालेला पाहायला मिळतो या सगळ्या या

play19:09

पक्षांचे वैचारिक आणि सामाजिक आधार कोणते

play19:11

कोणते असतात या गोष्टींचा आपल्याला अभ्यास

play19:14

करायचा आहे त्याचबरोबर युवती आणि

play19:16

आघाड्यांचे राजकारण युती आणि आघाडी आघाडी

play19:19

म्हणजे कोयलेशन गव्हर्मेंट ओके आपल्याला

play19:21

हे पाहायला मिळतं की 1989 1989 पासून

play19:25

भारतामध्ये प्रामुख्याने आघाड्याचं सरकार

play19:27

त्याठिकाणी यायला सुरुवात झाली ओके

play19:30

गव्हर्मेंट म्हणजे काय की एका कोणत्याही

play19:31

पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाहीये

play19:33

पूर्ण बहुमत मिळालं नसल्यामुळे ते काय

play19:35

करतात की त्यांच्या दुसऱ्या पक्षांचे

play19:37

किंवा मित्र पक्षांचे त्याठिकाणी समर्थन

play19:39

घेतात त्यांच्या त्याठिकाणी समर्थन घेऊन

play19:40

सरकार स्थापन करतात म्हणजे दोन तीन चार

play19:42

पक्ष एकत्र येऊन काय करतात तर सरकार

play19:44

स्थापन करतात जो त्यांना आकडा पाहिजे

play19:46

बहुमताचा तो आकडा त्याठिकाणी तो एकत्र

play19:48

येऊन त्याठिकाणी क्रॉस करतायत ह्याला

play19:50

म्हणतात आपण आघाडीचं शासन आघाडी सरकार ओके

play19:53

किंवा युवती सरकार आणि ह्या राजकारणाचा

play19:55

त्याठिकाणी ह्या राजकारणामुळे आपल्या

play19:57

लोकशाहीवर काय परिणाम होतोय आपल्या

play19:59

लोकशाहीचे जे मूल्य आहेत आयडीओलॉजी आहे

play20:01

त्यावर काय परिणाम होते या सगळ्या

play20:03

गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास

play20:05

करायचा आहे प्रेशर गट असेल किंवा

play20:07

निवडणुकीतील वर्तनातील बदल ह्या गोष्टींचा

play20:10

आपल्याला या टॉपिक मध्ये अभ्यास करायचा

play20:12

आहे पुढं आहे शेवटचा टॉपिक सामाजिक चळवळी

play20:15

ओके सामाजिक चळवळीमध्ये आपल्याला

play20:17

प्रामुख्याने बघायचं पर्यावरण चळवळी महिला

play20:19

चळवळी नागरी स्वातंत्र्य चळवळी आणि मानवी

play20:21

हक्क चळवळी यामध्ये उदाहरण देतो की चिपको

play20:24

आंदोलन सगळ्यांना माहिती

play20:26

आहे पर्यावरणाच्या चळवळीमध्ये चिपको

play20:29

आंदोलन सगळ्यांना माहिती आहे ह्या

play20:30

आंदोलनामुळे काय झालं कशा पद्धतीने त्या

play20:32

ठिकाणी लोकांमध्ये जनजागृती झाली आणि कशा

play20:35

पद्धतीने पर्यावरणाच्या त्याठिकाणी

play20:36

संरक्षणासाठी लोक एकत्र आले या गोष्टींचा

play20:39

आपल्याला अभ्यास त्या आंदोलनामध्ये करायचा

play20:41

आहे सो ओव्हरऑल काय सांगायचं तुम्हाला की

play20:43

हा जो सेक्शन आहे सेक्शन बी हा तुम्ही

play20:46

त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी वाचलेला आहे

play20:48

हा एक टॉपिक इथे सोडला जो डिरेक्टली

play20:50

तुम्ही कुठे वाचला नसेल पण इनडायरेक्टली

play20:51

तुम्हाला कुठे ना कुठे वाचायला भेटणारच

play20:53

आहे ओके ह्याच्या अगोदर आपण जेवढे चॅप्टर

play20:55

बघितले प्रत्यक्ष रित्या तुमच्या

play20:57

पुस्तकामध्ये तुम्ही वाचणार आहात पूर्व

play20:59

परीक्षेच्या तयारीसाठी त्यामुळे तुम्हाला

play21:01

हा पूर्णपणे हा जो सेक्शन आहे हा सेक्शन

play21:04

मी म्हणेल की 90 किंवा 95% हा सेक्शन

play21:06

तुम्हाला ओव्हरलॅप होताना पाहायला मिळतोय

play21:08

तुमच्या जीएस च्या त्याठिकाणी पेपरमध्ये

play21:11

पण फक्त काय गोष्टी करायच्या आहेत

play21:12

आपल्याला त्या ठिकाणी पूर्व परीक्षेचा

play21:14

आपला अप्रोच वेगळा असतो दृष्टिकोन वेगळा

play21:16

असतो आणि मेन्सचा किंवा वैकल्पिक विषयाचा

play21:19

दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असतो आपल्याला

play21:21

पूर्व परीक्षेचे प्रश्न वेगळे विचारले

play21:23

जातात मुख्य परीक्षेचे प्रश्न वेगळे

play21:24

विचारले जातात त्यामुळे अभ्यास करत असताना

play21:26

जरी सिलॅबस सेम असला तरी तुमचे दृष्टिकोन

play21:29

हे वेगवेगळे सगळे असले पाहिजेत ओके सो अशा

play21:31

पद्धतीने आपण ही सिरीज कम्प्लीट केलेली

play21:33

आहे यामध्ये आपण चार लेक्चर घेतलेले आहेत

play21:36

ओके चार लेक्चर आपण यामध्ये कम्प्लीट

play21:38

केलेले आहेत ओके पेपर वन च सेक्शन ए पेपर

play21:41

टू च सेक्शन बी सॉरी पेपर टू च सेक्शन ए

play21:44

पेपर टू च सेक्शन बी आणि शेवटचं काय की

play21:47

पेपर वन च हे सेक्शन बी किंवा विभाग ब हे

play21:50

चार लेक्चर पाहिल्याच्या नंतर आय होप मला

play21:52

असं वाटतं की तुम्हाला पीएसआय आर संबंधी

play21:54

पूर्ण क्लॅरिटी येईल की कशा पद्धतीने या

play21:56

विषयामध्ये वेगवेगळे धडे आहेत आणि कशा

play21:58

पद्धतीने ते कशा पद्धतीने विषयाचा अभ्यास

play22:00

करायचा आहे कोणता कोणते टॉपिक हे तुमच्या

play22:02

जीएस च्या टॉपिक ओव्हरलॅप होत आहेत या

play22:04

गोष्टींची तुम्हाला थोडक्यात त्या ठिकाणी

play22:06

कल्पना येऊन जाईल आपली पीएसआय ची बॅच लवकर

play22:09

सुरू होत आहे यासंबंधी तुम्हाला काही

play22:11

डाउट्स असतील तर तुम्ही आपल्या कमेंट्स

play22:12

बॉक्स मध्ये दिलेला जो नंबर आहे ऑफिसचा

play22:14

त्या ऑफिसच्या नंबर वर तुम्ही कॉल करू

play22:16

शकता ओके चला ह्या लेक्चर मध्ये आपण इथेच

play22:19

थांबू थँक्यू सो मच टेक केअर बाय

play22:24

[संगीत]

Rate This

5.0 / 5 (0 votes)

Ähnliche Tags
Indian PoliticsHistory LecturesConstitutional LawNationalismIndependence MovementCivic EngagementSocial ReformsEconomic PoliciesCaste SystemEnvironmental Movements
Benötigen Sie eine Zusammenfassung auf Englisch?